आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार-बसमध्‍ये प्रवास करताना उल्‍टी येते? या 5 उपायांनी लगेच मिळेल आराम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रवासादरम्‍यान ब-याच जणांना मोशन सिकनेसचा सामना करावा लागतो. मोशन सिकनेस हा कोणताही आजार असून एक अशी स्थिती आहे जेव्‍हा प्रवासादरम्‍यान कान, डोळे आणि त्‍वचेकडून मेंदुला वेगवेगळे सिग्‍नल मिळतात ज्‍यामुळे नव्‍हर्स सिस्‍टीमचा गोंधळ उडतो. या कारणांमुळे चक्‍कर येते व मळमळ होते. मात्र काही घरगुती उपाय केल्‍यास यापासून आराम मिळू शकतो.


1) अद्रक
प्रवास करण्‍यापूर्वी एक कप अद्रकचा चहा पिल्‍याने मोशन सिकनेसमुळे होणारी उल्‍टी होत नाही. एक कप अद्रक चहामुळे मळमळही थांबते.


पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, इतर उपायांविषयी...

 

बातम्या आणखी आहेत...