आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राचीन आहेत केस धुण्‍याच्‍या या पद्धती, तुम्‍हीही करुन पाहा ट्राय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुंदर केसांसाठी आपण अनेक प्रकारचे शाम्पू वापरतो. या शाम्पूमधील केमिकल्समुळे अनेक वेळा आपल्या केसांच्या समस्या वाढतात. प्राचीन काळातील लोक केस धुण्यासाठी मातीसारख्या गोष्टींचा वापर करत होते. यामुळे केस स्‍वच्‍छ होतात, केसांची चमक वाढते व केसांना कोणती हानीही होत नाही. जम्मू इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेदचे डॉ. अटल बिहारी त्रिवेदी हेयर वॉश करण्याच्या 4 पुरातन पद्धतीविषयी सांगत आहेत.

 

का वापराव्‍यात या पद्धती?
या पद्धतींमध्‍ये वापरण्‍यात येणा-या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स असतात. यामुळे त्वचेचे PH लेव्हल बॅलेन्स राहते आणि केसांची इलास्टिसिटी वाढते. यामधील अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीजमुळे केसांमध्ये कोंडा होत नाही. यामुळे केस दाट आणि लांब राहतात.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या, केस धुण्‍याच्‍या 4 सर्वोत्‍तम पद्धती...

बातम्या आणखी आहेत...