आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज फक्त एक चमचा हळद खाल्ल्याने होतील हे 11 मोठे फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राचीन काळापासून हळदीचा वापर भारतीय लोक जेवणात करतात. हळदीमुळे जेवण स्‍वादिष्‍ट तर बनतेच त्‍याशिवाय आरोग्‍यासाठीही ते लाभदायक असते. विशेषत: मधुमेही रूग्‍णांसाठी हळद हे औषधापेक्षाही जास्‍त गुणकारक आहे. मधुमेह असणा-या लोकांनी दररोज गरम दूधात हळद टाकून दूध प्‍यावे. हळदीमध्‍ये वातनाशक गुण असल्‍यामुळे मधुमेहाची समस्‍या असणा-यांना याचा चांगलाच फायदा होतो. रोज एक चमचा हळद खाल्ल्याने अनेक फायदे होतात. आज आपण हळद खाल्ल्यायने होणारे फायदे पाहणार आहोत...


हृदय
हृदयाचे विकार असलेल्या लोकांनी नियमितपणे हळदीचे सेवन करणे आवश्यक आहे. जवळपास 500 मिलिग्रॅम हळद रोज खावी. यामुळे शरीरात रक्ताचे क्लॉट (गाठी) तयार होत नाहीत कारण हळद रक्त पातळ करण्याचे काम करते.


हळदीचे इतरही खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...