आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 5 कारणांमुळे तुम्हालाही होऊ शकतो अल्सर, असा करा बचाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्सर विविध प्रकारचा असतो - आमाशयचा अल्सर, पेप्टिक अल्सर किंवा गॅस्ट्रिक अल्सर. पोटातील पचनसंस्थेच्या आवरणावर निर्माण होणारे व्रण, जखमा म्हणजे अल्सर. पूर्वी पोषणाची कमतरता, तणाव, अनियमित दिनचर्या या गोष्टींना अल्सरचे प्रमुख कारण मानले जात होते. परंतु नवीन रिसर्चनुसार अल्सर एक प्रकारचा जीवाणू हेलिकोबॅक्टर पायरोली किंवा एच.पायरोली यामुळे होतो.


अल्सरच्या समस्येवर वेळीच उपचार न केल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. या जीवाणूव्यतिरिक्त काही प्रमाणात असंतुलित आहार आणि आपली अनियमित दिनचर्या या आजाराला आमंत्रण देऊ शकते. आज आम्ही तुम्हाला हा आजार कशामुळे होतो आणि यापासून दूर राहण्याचे उपाय सांगत आहोत...

बातम्या आणखी आहेत...