आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला 5 मिनिटांत दात चमकवायचे का? करून पाहा हे घरगुती उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपले हास्य सौंदर्यात भर पाडत असते. आपण जेव्हा स्माइल करतो तेव्हा अर्थातच आपले दातही दिसत असतात. परंतु हे जर पिवळे असतील याचा वाईट प्रभाव पडतो. परंतू हेच दात जर पांढरे शुभ्र असले तर आपली स्माइल अजूनच सुंदर दिसते. अनेक लोकांना पिवळ्या दातांची समस्या असते. आज आम्ही तुम्हाला दातांचा पिवळेपणा दुर करण्याचे उपाय सांगणार आहोत...

 

दात चमकवण्यासाठी काय करावे?
सफरचंद, नाशपाती आणि गाजर आपल्या डायटमध्ये समाविष्ट करा. यामुळे तोंडात सेलाइवा जास्त तयार होते. दात स्वच्छ राहतात आणि दातांची चमक वाढते. यासोबतच तंबाखू, गुटखा खाणे टाळावे. यामुळे दातांचा पिवळेपणा वाढतो.

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, दात पांढरे शुभ्र करण्‍याचे इतर घरगुती उपाय....

 

बातम्या आणखी आहेत...