आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू पिल्‍यावर इंग्रजीत का बोलतात माणसे? हे आहे कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मदिरापान केल्यानंतर पिणाऱ्याच्या वागण्या-बोलण्यात मोठा फरक पडतो हे तर सर्वश्रुत आहे. काही जण बरळायला लागतात, तर काही वेडेवाकडे चाळे करायला लागतात. तुम्हीही हे लक्ष देऊन पाहिले असेल की, दारू पिल्‍यानंतर ज्यांना इंग्रजीचा गंधही नाही अशा व्यक्ती न अडखळता इंग्रजीत बोलायला लागतात.

 

> सगळीकडेच येणारा हा अनुभव आहे. परंतु असे का होते, परक्या भाषेत अचानक माणसे बोलू कशी शकतात, यामागचे कारण एका संशोधनाद्वारे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


पुढच्या स्लाइड्सवर जाणुन घ्‍या, दारू प्यायल्यानंतर परभाषेत बोलण्याचे कारण...