आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 5 पदार्थांमध्‍ये आहे चिकनपेक्षा जास्‍त प्रोटीन, डाएटमध्‍ये आवर्जून करा समावेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्‍थ डेस्‍क- डायटीशियन अमिता सिंह सांगतात की, 100 ग्रॅम चिकनमध्‍ये 20 ग्रॅम प्रोटीन असते. येथे आम्‍ही अशा 5 पदार्थांविषयी सांगत आहोत ज्‍यांच्‍यामध्‍ये चिकनपेक्षा जास्‍त प्रोटीन असते. यांचा आपल्‍या डाएटमध्‍ये समावेश करून तुम्‍ही प्रोटीनची कमतरता दूर करू श कता. 


ही आहेत 5 पदार्थ 
> 100 ग्रॅम भुईमुगाच्‍या शेंगा- 24 ग्रॅम प्रोटीन 
> 100 ग्रॅम पनीर- 35 ग्रॅम प्रोटीन 
> 100 ग्रॅम बादाम- 22-25 ग्रॅम प्रोटीन 
> 100 ग्रॅम हरभरे- 22 ते 25 ग्रॅम प्रोटीन
> 100 ग्रॅम राजमा- 22 ते 25 ग्रॅम प्रोटीन 

 

बातम्या आणखी आहेत...