आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 दिवसांत 3 किलो वजन कमी करते हे ड्रिंक, घरीच असे करा तयार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्‍थ डेस्‍क- आयुर्वेदिक डॉक्‍टर अबरार मुल्‍तानी अशा ड्रिंकविषयी सांगत आहेत, ज्‍याच्‍या मदतीने तुम्‍ही 7 दिवसांत 3 किलो वजन कमी करू शकता. तुम्‍ही घरीच हे ड्रिंक तयार करू शकता.


असे करा तयार
यासाठी तुम्‍हाला एक काकडी, एक चमच सोललेले अद्रक, एका लिंबाचा रस आणि 20 ग्रॅम पुदिन्‍याचे पत्‍ते लागतील. या सर्वांना एक ग्‍लास पाण्‍यात टाकून मिक्‍सरमध्‍ये चांगले मिक्स करून ज्‍यूस बनवून घ्‍या. आता या ज्‍यूसला 7 ग्‍लास पाण्‍यामध्‍ये भरून रात्रभर ठेवून द्यावे.


पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, कशा पद्धतीने प्‍यावा हा ज्‍यूस व यामुळे कोणते फायदे मिळतील...

बातम्या आणखी आहेत...