आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे 4 पदार्थ खाल्ल्याने गळतात केस, तात्काळ खाणे करा बंद...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जास्तीत जास्त लोक मानतात की, केस अनुवांशिकतेमुळे गळतात. आपले खाणेपिणे केसांना हेल्दी ठेवण्यात खुप गरजेचे असते. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, काही पदार्थ खाल्ल्याने केस गळतात. जर तुमचे केस पहिल्यापासूनच गळत असतील तर हे पदार्थ खाणे बंद करा. अन्यथा केस गळणे कमी होईल.


केक आणि पेस्ट्री
केक आणि बिस्किट हे पीठ रिफाइन करुन बनवले जाते. यामध्ये अधिक प्रमाणात शुगर आणि लो फायबर असतात. हे पदार्थ इनडायरेक्टली हेयर लॉससाठी जबाबदार असतात. कारण यामधील शुगर स्ट्रेस घेण्याची कॅपेसिटी कमी करते. यामुळे केस गळतात.


पुढील स्लाइडडवर क्लिक करुन जाणुन घ्या हेयर लॉससाठी जबाबदार असणा-या काही पदार्थांविषयी...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...