आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज गरम पाणी पिऊन होणा-या एका फायद्यावर हे 5 Side Effects पडतील भारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्‍थ डेस्‍क- गरम पाणी पिल्‍याने पोट साफ होते, वजन कमी होते, असे अनेक फायदे तुम्‍ही ऐकले असाल. मात्र कदाचित तुम्‍हाला माहिती नसेल की, गरम पाणी पिल्‍याने शरीरातील इंटरनल पार्ट डॅमेज होऊ शकतात.


आयुर्वेद एक्‍सपर्ट गीतांजली शर्मा सांगतात की, लोखंडी नळातून येणारे पाणी गरम करून पिल्‍यास       त्‍यातील लोह शरीरासाठी नुकसानदायी ठरू शकतात. सोलर सिस्‍टीम तसेच वाटरकुलरमधून येणारे गरम पाणीही अत्‍यंत नुकसानदायी असते.

 

डॉक्‍टर सांगतात की, पाणी गरम करण्‍यापूर्वी त्‍याला तुरटीने स्‍वच्‍छ करावे आणि उकळून नंतर थंड करून प्‍यावे. तसेच गरम पाण्‍याला पुन्‍हा मटक्‍यामध्‍ये टाकून थंड करूनही पिऊ शकता. कारण मटक्‍यामुळे त्‍याला आवश्‍यक पोषणतत्‍त्‍वे मिळतात. आयुर्वेद  एक्‍सपर्ट नवीन जोशी सांगतात की, कोमट पाणी पिल्‍याने फायदे होऊ शकतात मात्र अत्‍यंत गरम पाणी पिणे नुकसानदायी आहे.


पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, गरम पाणी पिल्‍याने होणारे नुकसान...

 

बातम्या आणखी आहेत...