आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या एका वाईट सवयीमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही लोकांना अनेक वाईट सवयी असतात. या सवयीचा आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. दारु पिणे ही अशीच एक सवय आहे. दारुच्या 30ml च्या एका पॅगमध्ये 100 कॅलरी असतात. तुम्ही हे मर्यादेपेक्षा जास्त प्यायले तर वजन वाढण्याची शक्यता असते. परंतु यासोतबच अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. हे जास्त आणि उपाशीपोटी प्यायल्याने आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. बॉम्बे हॉस्पिटलचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. अतुल तापडिया दारु प्यायल्यामुळे बॉडीवर काय परिणाम होतो याविषयी सांगत आहेत. 


दारु शरीरावर कसा टाकते प्रभाव?
दारु पिताच ब्रेनमध्ये डोपामाइन हार्मोन रिलीज होते. डोपामाइनमुळे ब्लड सर्कुलेशन वाढते. यामुळे BP वाढते. यासोबतच हार्ट बीट वाढतात. ज्यावेळी दारुचा प्रभाव वाढतो तेव्हा ब्लड मध्ये शुगर लेव्हल कमी होते. यामुळे धुसर दिसणे फोकस कमी होणे अशा समस्या होतात. बॉडीमध्ये दारुचे प्रमाण वाढवल्यावर कॉर्टिसोल हार्मोन लेव्हल वाढते. यामुळे स्ट्रेस वाढतो.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या रोज दारु पिण्यामुळे होणा-या सीरियस आजारांविषयी...

 


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...