आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहमी तरुण राहण्यासाठी मदत करतील आयुर्वेदातील हे खास उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धावपळीच्या जीवनामुळे अनेक तरुणांचे आरोग्‍याकडे दुर्लक्ष होत असून यांना विविध आजारारंचा सामना करावा लागत आहे. वेळेआधीच केस पांढरे होणे, अशक्तपणा, लवकर थकवा येणे, सांधेदुखी, दृष्टीदोष यासारख्‍या आजाराचा सामना करावा लागतो. या आजारांपासून दूर राहण्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेक उपचार सांगण्‍यात आले आहेत. या उपचारांचा योग्‍य वापर केल्‍यास तुम्‍हाला चिरंजीव होता आले नाही तरी तुम्‍ही चिरतरूण मात्र होऊ शकता. यासाठी येथे सांगण्यात आलेले उपाय एकदा अवश्य करून पाहा.

दररोज करा हे उपाय-
आवळ्याचा रस, गायीचे तुप, मध व मिश्री (बारीक खडीसाखर) प्रत्येकी 15-15 ग्रॅम घेऊन मिश्रण तयार करा. सकाळी उपाशी पोटी या मिश्रीनाचे सेवन करावे. चुर्ण खाल्ल्यावर दोन तासापर्यंत काहीच खाऊ नये. दररोज याचे सेवन केल्यास अनेक प्रकारच्या रोगांपासून तुम्ही दूर राहू शकता. हा उपाय तारुण्यावस्था दिर्घकाळ टिकवण्यासाठी लाभदायक ठरतो.

पुढील स्‍लाईडवर वाचा चिरतरूण राहण्‍याचे आणखी काही खास उपाय...
बातम्या आणखी आहेत...