आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या भाजीमध्ये आहेत सर्वात कमी fats, कोलेस्ट्रॉल होते कंट्रोलमध्ये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक भारतीय घरांमध्ये शिमला मिर्चीचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. अनेक घरांमध्ये शिमला मिर्चीची भाजी मोठ्या चवीने खाल्ली जाते. अतिशय चवदार असलेल्या या भाजीचा उपयोग औषध म्हणून देखील केला जातो. आजही अनेक आदिवासी भागांमध्ये याचा वापर हा मोठ्या प्रमाणात हर्बल उपचारांसाठी केला जातो. वैज्ञानिक दृष्टीने देखील याचे अनेक फायदे आहेत. आज आम्ही तुम्हाला आदिवासी शिमला मिर्चीचा उपयोग औषध म्हणून कशा पद्धतीने करतात याबद्दल सांगणार आहोत.

 

शिमला मिर्चीचे फायदे
- वजन कमी होते - पातालकोट येथील आदिवासी हर्बल जाणकारांच्यामते शिमला मिर्ची वजन कमी करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. वसा आणि कार्बोहायड्रेड्सचे प्रमाण यामध्ये कमी प्रमाणात असल्याने याचे सेवन शरीरासाठी उत्तम मानले जाते.

- कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येते - आदिवासी लोक शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी शिमला मिर्ची अतिशय उत्तम असल्याचे मानतात. आधुनिक शोधांनुसार शिमला मिर्चीच्या सेवनामुळे शरीराच्या मेटाबॉलिक क्रिया सुनियोजित करण्यास मदतगार ठरतात. तसेच यामुळे ट्रायग्लिसेराईड कमी करण्यासाठी मदत होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, शिमला मिर्चीची आणखी 7 गुण कोणते आहेत...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...