आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेल मालिश करण्याचे आहेत हे फायदे, अवश्य वाचा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रात्री झोपतांना किंवा आठवड्यातु कमीत-कमी दोनवेळा डोक्याची मालिश नक्की करा. याचा उपयोग तुमच्या केसांना तर होतो सोबतच तुमचा तनाव दूर होण्यासाठी मालिश खुप फायदेशीर असते.
 
1. केसांना रोज तेल लावल्याने तुमचे डोके आणि केसांच्या मुळांना शक्ति मिळते. यामुळे तुमच्या डोक्याचा रक्त संचार सुरळीत राहतो आणि तुम्हाला रिलॅक्स वाटते.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या रोज तेल मालिश करण्याच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).
बातम्या आणखी आहेत...