आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जोडीदाराचा हात पकडल्याने तणाव होतो कमी, असेच 7 फायदे...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन व्यक्तींचे नाते टिकून राहण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांना वेळ देणे. जोदीदाराला एकटे वाटू नये यासाठी प्रयत्न करणे. तुम्ही जर तुमच्या पार्टनर सोबत चित्रपट बघण्यास अथवा शॉपिंग करण्यास गेला तर जोडीदाराचा हात हातात घेवून तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त करु शकता. यामुळे तुमच्या जोडीदारावर तुम्ही किती जिवापाड प्रेम करता याची जाणीव होईल आणि त्याला एकटे पडलो आहोत हे जाणवणार नाही. तुम्हाला जर असे वाटत असेल की, सार्वजनिक ठिकाणी जोडीदाराचा हात पकडल्याने तुम्ही प्रेमाचा देखावा करत आहात असे बिल्कूल नाही. आयुष्यात या छोट्या-छोट्या प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीमुळे तुमच्यातील नाते आणखीन घट्ट होण्यास मदत होते. जोडीदाराचा हात पकडण्याचे हे आहेत 7 फायदे...


1. ताण कमी होतो...

कामाचा अतिरिक्त ताण बॉसचे ओरडणे या गोष्टींमुळे मानसिक ताण येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे जोडीदाराला ताण येत असेल तर त्याला समजावून घेण्याचा प्रयत्न करा. त्याचा हात प्रेमाने तुमच्या हातात घ्या. यामुळे त्याला विश्वास वाटेल की तुम्ही त्याच्या सोबत आहात. मनोवैज्ञानिकांच्या मते हात पकडणे, गळा भेट घेतल्याने शररिक आणि मानसिक थकवा कमी होण्यास मदत करते.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या हात पकडण्याचे इतर फायदे...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 

बातम्या आणखी आहेत...