आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घर असो किंवा ऑफिस, 20 मिनिटांची झोप देईल नवी ऊर्जा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घर असो किंवा ऑफिस एक झोप घेणे हे बॉडीला चार्ज केल्या सारखे आहे. 15-20 मिनिटांची झोप तुम्हाला फ्रेश करेल ज्यामुळे बॉडीला काम करण्यासाठी एनर्जी आणि मेंदूला नवनविन आयडियाज मिळतील. हेल्थला मेंटेन ठेवण्यासाठी 7-8 तासांची झोप परफेक्ट असते. परंतु इंस्टंट एनर्जीसाठी थोडीशी झोप घेणे बेस्ट ऑप्शन आहे.

 

स्ट्रेस कमी करते
काम करताना फक्त 10-20 मिनिटांची झोप घेऊन तुम्ही स्ट्रेस फ्री होऊ शकता. रिसर्चमध्ये सिध्द झाले आहे की जे लोक काम करताना थोडीशी झोप घेतात त्यांच्यामध्ये स्ट्रेस हार्मोन लेवल खुप कमी असते. येवढेच नाही तर थोडीशी झोप घेतल्यानंतर माइंड दुप्पट स्पीडने काम करते.


पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या थोडीशी झोप घेण्याच्या फायद्याविषयी सविस्तर माहिती...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...