आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यात का होते कोंड्याची समस्या, वाचा अशीच 5 कारण...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदलत्या वातावरणात केसांमध्ये कोंडा होणे एक सामान्य समस्या आहे. आजच्या काळात 80 टक्के लोकांना केसांच्या समस्या आहेत. अनेकांच्या केसात कोंड्याची समस्या दिसून येते. हिवाळ्यात स्कल्प कोरडे होते यामुळे कोंडा लवकर होतो. लोक कोंड्यामुळे खुप त्रस्त असतात आणि डोक्यावर स्कार्फ बांधून फिरतात. अनेकांना यामुळे लाजिरवाणे व्हावे लागते. परंतू कोंडा होण्याची नेमकी कारण कोणती याविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 

कोंडा होण्याची कारण
1. हिवाळ्यात गरम पाण्याचा वापर

हिवाळ्यात कोंड्याची समस्या जास्त होते. हिवाळ्यात आपण गरम पाण्याने अंघोळ करतो. यामुळे डोक्याचे स्कल्प कोरडे होते. यामुळे कोंडा जास्त होतो. यासोबतच आपण हिवाळ्यात स्कार्फ आणि कॅप लावतो. यामुळे डोक्याला परिपुर्ण हवा मिळत नाही. यामुळे कोंडा वाढतो.
 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोंडा होण्याची कारण...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...