आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिसाल वयापेक्षा 8 वर्ष मोठे, चुकूनही करु नका ही चुक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज आम्ही तुम्हाला महत्त्वाच्या काही गोष्टींविषयी सांगणार आहोत. आपण दिवसभरात काही चुका करत असतो. या चुका आपल्याला वेळेपुर्वी म्हातारे बनवतात. कोल्ड ड्रिंक्स पिण्याची सवय ही यामधीलच एक आहे. कोल्ड ड्रिंक्स प्यायल्याने लठ्ठपणा वाढतो. कारण यामध्ये गरजेपेक्षा जास्त शुगर आणि केमिकल्स असतात. बॉडीला फायदा होईल असे कोणतेच तत्त्व या ड्रिंक्समध्ये नसते. यामुळे नको असलेल्या ठिकाणी लठ्ठपणा वाढतो. कंबरेवर, हिप्सवर अशा कोणत्याही ठिकाणी तुम्ही लठ्ठ होता.

 

वयापेक्षा 8 वर्ष मोठे दिसता
काही दिवसांपुर्वीच केलेल्या एका संशोधनात सिध्द झाले आहे की, कोल्ड ड्रिंक्समधील फॉस्फोरिक अॅसिडमुळे आपण वयापुर्वीच म्हातारे होतो. यामुळे आपण 8 वर्ष मोठे दिसतो.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोल्ड ड्रिंक्स पिण्याचे दुसरे साइड इफेक्ट्स...
 

बातम्या आणखी आहेत...