आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री झोपण्यापुर्वी खोबरेल तेलाने करा हे काम, होतील 5 फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण केसांसाठी खोबरेल तेलाचा नेहमी वापर करत असतो. परंतु यासोबतच हे अनेक काम करते. हे एक नॅचरल डियोडरेंट आहे. हे आर्मपिटवर लावून तुम्ही पुर्ण दिवस दुर्गंधीपासून दूर राहू शकता. यामधील लॅक्टिक अॅसिड घाम निर्माण करणा-या बॅक्टेरियांना नष्ट करते. परंतु तुम्ही सतत काही माहिने रोज झोपण्यापुर्वी याचा वापर केला तर अनेक त्वचा विकार दूर केले जाऊ शकतात.

नोट - याचा वापर केल्यावर तुम्हाला पिंपल्स, खाज किंवा रॅशेजची समस्या झाली तर याचा वापर करु नका.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).
बातम्या आणखी आहेत...