आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काकडी खाताना चुकूनही करु नका ही 1 चुक, होतील असे दुष्परिणाम...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काकडी आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते. सलादमध्ये मोठ्या प्रमाणात काकडीचा उपयोग होतो. त्वचा, डोळे आणि बॉडीसाठी काकडी फायदेशीर मानली जाते. परंतु जास्त प्रमाणात काकडी खाल्ल्याने किडनी फेल्योर होऊ शकते. जास्त प्रमाणात काकडी खाल्ल्याने ब्लडमध्ये पोटॅशियम लेव्हल वाढते. यामुळे किडनी फेल होते. याला Hyperkalemia म्हटले जाते. यामुळेच ज्या लोकांना किडनीचे आजार आहेत त्यांना काकडी न खाण्याचा सल्ला दिला जातो. एकाच वेळी 5 पेक्षा जास्त काकडी खाल्ल्याने ही समस्या होऊ शकते.


काय आहे Hyperkalemia
आयुर्वेदिक एक्सपर्ट अबरार मुलतानी यांनी सांगितले की, Hyperkalemia किडनीसंबंधीत आजार आहे. पोटॅशियम लेव्हल हाय झाल्यामुळे हा होतो. पोटॅशियम एक केमिकल आहे. हे नर्वस, मसल्स आणि हृदय काम करण्यासाठी गरजेचे असते. ब्लडमध्ये पोटॅशियमची नॉर्मल लेव्हल 3.6 ते 5.2 येवढी असते. पोटॅशियम लेव्हल कमी झाल्यावरही आजार होतात. याला Hyperkalemia असे म्हटले जाते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या जास्त काकडी खाण्याचे दुष्परिणाम...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...