आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दातांसंबंधी असे गैरसमज तुम्हाला आहेत का, जाणुन घ्या योग्य उत्तर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजकालच्या धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्ती आपली सर्व कामे पध्दतशीपणे करत असतो. हीच अपेक्षा ठेवून तो डेटिंस्टकडे जातो. परंतु आपल्या दाताबद्दल असलेल्या अज्ञानामुळे व्यक्ती अनभिज्ञ राहतो. दातांची समस्या आजच्या काळात प्रत्येकाला येत असते. हीच समस्या दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही महत्त्वाची माहिती देणार आहोत. आज मॅस्कीलोफशियल सर्जन व इम्लांटोलॉजीस्ट डॉ. प्रशांत रक्ताडे सांगत आहेत दातांसंबंधीत असणा-या गैरसमज आणि त्यांचे योग्य समाधान...
 
प्रत्येक दात हा तीन प्रमुख रचनांनी बनलेला असतो
1. इनॅमल - हा दातांचा सर्वात बाहेरील मजबुत, पांढ-या रंगाचा भाग असतो.
2. डेन्टिन - हा दाताचा मध्य भाग, हा भाग पिवळसर असतो.
3. पल्प - हा दाता्या आतील भाग असतो.

आज आपण दातांसंबंधीत काही गैरसमज आणि त्यांचे समाधान जाणुन घेणार आहोत, सविस्तर माहिती जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

 
बातम्या आणखी आहेत...