आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारंपरिक सुगंधी उटण्याने करा दिवाळीची सुरवात, उजळ होईल त्वचा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नरक चतुर्दशी (18 ऑक्टोबर)ला संपूर्ण शरीराला उटणे लावून अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आहे. प्राचीन धर्म ग्रंथांमध्ये उटण्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. या दिवशी सूर्योदयापूर्वी शरीराला उटणे स्नान केल्यास सर्व पाप दूर होतात असे मानले जाते. विविध सुंगधीत आणि औषधी वनस्पती वापरुन उटणे तयार करतात. तुम्हालाही दिवाळीमध्ये चेहरा, कांती उजळवण्याची इच्छा असेल तर येथे सांगण्यात आलेल्या पारंपरिक उटण्याचा वापर अवश्य करून पाहा.

उटणे लावताना या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे
- उटण्याचा पहिल्यांदा वापर करण्यापूर्वी थोडेसे उटणे कानामागील त्वचेवर लावावे. कोणताही त्रास जाणवला नाही तरच संपूर्ण चेहरा, शरीरावर लावावे.
- शरीरावर उटणे पूर्णपणे वाळण्यापूर्वी काढून टाका. उटण्याचा लेप थोडासा ओलसर असतानाच कोमट किंवा गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि वाचा पारंपारिक उटण्याची माहिती....
बातम्या आणखी आहेत...