अनियमित दिनचर्या आणि चुकीच्या खान-पानामुळे अॅसिडिटी, गॅसच्या समस्या निर्माण होतात. या समस्यांमुळे हळूहळू भूक कमी होऊ लागते. भूक कमी झाल्यामुळे शरीराला पाहिजे तेवढा आहार मिळत नाही, ज्यामुळे इतर आजार होण्याची शक्यता वाढते. तुम्हालाही भूक न लागण्याची समस्या असेल तर येथे सांगण्यात आलेले उपाय तुम्हाला लाभदायक ठरू शकतील.
1 - जेवणाच्या एक तास अगोदर पंचसकार चूर्ण कोमट पाण्यातून घेतल्यास चांगली भूक लागते.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या भूक लागावी यासाठी कोणकोणते उपया करावेत...