आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुम्ही उभे राहून पाणी पिता का? तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत या गोष्टी...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरीरासाठी पाणी हे अत्यावश्यक असते. परंतु हे पाणी योग्य पध्दतीने पिणेही गरजेचे असते. अनेक जण घरा बाहेरुन आल्यावर घाई-घाईत उभे राहूनच पाणी पितात. मात्र असं उभे राहून पाणी पिणे शरीरासाठी घातक ठरु शकते. या सवयीमुळे शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आज आपण उभ्याने पाणी पिण्याच्या दुष्परिणामांविषयी जाणुन घेऊया...

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या उभ्याने पाणी पिण्याच्या दुष्परिणामांविषयी सविस्तर माहिती...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...