आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाशीपोटी खाऊ नका हे 10 पदार्थ, होऊ शकते नुकसान...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झोपेतून उठल्यानंतर बॉडीमध्ये अॅसिडचे प्रमाण जास्त असते. अशा वेळी अॅसिड लेव्हल वाढवणारे पदार्थ खाल्ल्याने अॅसिडिटीसारख्या आरोग्य समस्या होऊ शकतात. यासाठी जहागीर हॉस्पिटल, पुण्याच्या डायटीशियन डॉ. नेहा शिरके उपशीपोटी काही पदार्थ अव्हॉइड करण्याचा सल्ला देतात. या 10 पदार्थांविषयी घ्या जाणुन...

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या असेच काही पदार्थ जे उपाशीपोठी खाल्ल्याने आरोग्याला होऊ शकते नुकसान...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...