आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेहऱ्यावरील पिंपल्स सांगतात तुम्हाला होणाऱ्या आजाराबद्दल, करू नका दुर्लक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेहर्‍यावर पिंपल (तारुण्यपीटिका) येणे ही केवळ सौंदर्य समस्या नाही, तर यामुळे शारीरिक तंत्रात होणार्‍या हालचालींचा शोध लागतो. ‘द इंटरनॅशनल डर्मल इन्स्टिट्यूट’द्वारे फेस मॅपिंग करण्यात आली आहे. ही एक स्किन अँनालिसिस सिस्टिम असून यामध्ये चेहर्‍याची 14 झोनमध्ये विभागणी केली आहे. या झोनमध्ये तारुण्यपीटिका आल्यावर अनेक आरोग्य समस्यांचे संकेत प्राप्त होऊ शकतात.
 
झोन 1 आणि 3
कपाळाचा संबंध शरीराच्या पचनक्रियेशी असतो. जर तुमच्या कपाळावर तारुण्यपीटिका येत असतील तर तुम्हाला पचनाशी संबंधित विविध समस्या किंवा फूड इंटॉलरन्स (विशिष्ट खाद्यपदार्थ न पचणे) होऊ शकतो. अशावेळी भरपूर पाणी प्यावे आणि आहारात भरपूर वैविध्य असले पाहिजे.
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, चेहऱ्यावरील इतर झोनमध्ये पिंपलचा काय आहे संकेत...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...