आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेकअप करणार्‍या महिलांनी ही गोष्ट आवर्जून करावी, कारण की...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्वचारोगापासून रक्षण होण्यासाठी झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुतला पाहिजे. झोपण्यापूर्वी चेहर्‍यावरील मेकअप न काढल्यास तो चेहर्‍यासाठी अपायकारक ठरतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. रात्री चेहर्‍याच्या त्वचेतून तेलकट पदार्थ स्रवत असतो. अशा स्थितीत तेलकट पदार्थ मेकअपशी एकरूप झाल्याने याचे अनेक दुष्परिणाम दिसतात.
 
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, चेहरा कायम तजेलदार ठेवण्याचे काही खास उपाय...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...