आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आई मुलांसोबत करते असा हॉट योगा, इंटरनेटवर व्हायरल होतोय व्हिडिओ...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ही आहे florida येथे राहणारी Charity LeBlanc जीचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. त्यामागचे कारण तसेच आहे. ते म्हणजे हॉट योगा. आणि हा योगा असा तसा नाही तर तो आहे आपल्या दोन चिमुकल्यांसोबतचा योगा. घरी असो वा बाहेर Charity आपल्या दोन चिमुकल्यांना घेऊन अतिशय अवघड असे योगाचे मुव्स करत असते. वरिल स्लाइडवर क्लिक करून पाहा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...