आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आहे गरजेचे, या 5 खास टिप्स करतील तुमची मदत...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पायात वेदना झाल्याने किंवा लचका बसल्याने चालण्या-फिरण्यात अडचणी येऊ शकता. सोबतच यामुळे लाईफस्टाईलवर प्रभाव पडतो. चुकीचे फुटवेयर घालण्यासोबतच एका ठिकाणी बसुन राहिल्याने सुध्दा पायात अनेक समस्या निर्माण होतात. उंच टाचांची सँडल घातल्याने पायाच्या तळव्यांना त्रास होतो. यापासुन दूर राहण्यासाठी वाचा या खास टिप्स...
 
व्यायाम
हील्स काढल्यावर पायांना थोडा आराम द्या. नंतर पायांना गोल-गोल फिरवा, आता भींतीचा आधार घेऊन पायांच्या पंज्यावर उभे रहा आणि टाचांना खाली-वर करा.
 
पुढील स्लाईडवर वाचा... पायांची काळजी कशी घ्यावी...