आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या रानभाज्या नामशेष होण्याच्या मार्गावर, आहेत उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पावसाळा सुरु झाला की डोंगर माथ्यावर किंवा शेतीच्या धुऱ्यावर रानभाज्या दिसून येतात. ग्रामिण भागात या रानभाज्या तोडून त्याची भाजी केली जाते. काही वर्षापूर्वी शहरांमध्येही या भाज्या दिसून यायच्या. पण आता त्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पौष्टिक आणि रुचकर या भाज्या म्हणजे उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. या भाज्यांच्या सेवनाने आरोग्य तर उत्तम राहतेच पण शरीरातील रोग नष्ट होतात. रोगप्रतिकारशक्ती वाढते. पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून आपण दूर राहतो. तर आज जाणून घेऊयात नामशेष होणाऱ्या या रानभाज्यांबद्दल....

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या, या रानभाज्यांविषयी... आयुर्वेदातही सांगितले आहे या भाज्यांचे महत्त्व....
सौजन्य- Desta Talk

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)