आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अद्रक, हळद आणि दालचीनीचा चहा, या आजारांवर आहे रामबाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण सर्व लोक चहा पितो. चहा पिऊनच आपला दिवस सुरु होतो. परंतु अनेक आजार दूर करणारा आयुर्वेदिक चहा तुम्ही प्यायला नसेल. आज आम्ही तुम्हाला अशाच एका चहाविषयी सांगणार आहोत.
 
चहा बनवण्याची पध्दत
साहित्य

चारशे एमएल पाणी
अर्धा चमचा हळद
एक लहान चमचा दालचिनीचा तुकडा
अर्धा चमचा बारीक केलेली अद्रक
 
बनवण्याची पध्दत
- हा नैसर्गित चहा तुम्ही सहज बनवू शकता. 
- सर्वात पहिले गॅसवर चारशे एम एल पाणी उकळून घ्या.
- यानंतर यामध्ये अद्रकचा रस आणि हळद मिसळा.
- एका मिनिटानंतर गॅस बंद करा.
- तुमचा चहा तयार आहे. हे गाळून प्या. 
 
हा चहा कोणत्या वेळी घेणे फायदेशीर :
हा चहा तुम्ही उपाशीपोटी घेऊ शकता. रात्री झोपण्यापुर्वी तुम्ही या नैसर्गिक चहाचे सेवन करु शकता.
 
अनेक गंभीर आजार दूर करण्यात हा चहा मदत करतो...
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणते आजार दूर करण्यासाठी फायदेशीर आहे हा चहा...
बातम्या आणखी आहेत...