आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेरुच्या पानांच्या या उपायांनी केसांच्या सर्व समस्यांपासून मिळेल तात्काळ सुटका...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या बाजारात पेरु मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. पेरुचे अनेक आरोग्य फायदे आहेत. यासोबतच पेरुचे पानंसुध्दा बुहूगुणी असतात. हे त्वचा, केस आणि आरोग्य यासाठी खुप फायदेशीर असते. पेरुचे पानांचा सर्वात चांगला वापर केसांच्या समस्या दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो. आज आपण या उपायांविषयी सविस्तर माहिती जाणुन घेऊया...

 

पेरुचे आणि लिंबू
पेरुचे पान आणि लिंबूचा रस मिसळून केसांना लावल्याने कोंडा दूर होऊ शकतो. मुठभर पेरुचे पान बारीक करुन पावडर बनवा. यामध्ये 2-3 लिंबूचा रस मिसळा. हे डोक्यावर लावा आणि 20 मिनिटांसाठी तसेच राहू द्या. या उपायाने कोंडा दूर होतो.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या याविषयी सविस्तर माहिती...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 

बातम्या आणखी आहेत...