आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यामुळे हिवाळ्यात अवश्य खावे बीट, शरीरावर असा पडतो प्रभाव...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळ्यात शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली असते. बीटमध्ये आढळणारा अँटीऑक्सिडेंट हा पदार्थ शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. यामुळे हिवाळ्यात बीट अवश्य खावे. बीटचे ज्युस प्यायल्याने शरीरातील न केवळ हिमोग्लोबिनची मात्र वाढते तर इतरही लाभ होतात. जगभरात बीट फक्त सलाड स्वरूपातच खाल्ले जाते. विशेषतः लाल रंगाच्या बीटची शेती विविध राज्यांमध्ये केली जाते. हा एक नैसर्गिक शर्करा मिळण्याचा स्रोत आहे. यात सोडियम, पोटॅशियम, फॉस्फोरस, क्लोरिन, आयोडीन आणि अन्य महत्त्वाची जीवनसत्वे असतात.

 

1.बिटमध्ये नायट्रेट नावाचे रसायन असते. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. बिट एनीमिया या आजारावर खूपच फायदेशीर आहे. शरीरात रक्त तयार करण्याच्या प्रक्रियेत बिट मदत करतो. बिटच्या सेवनामुळे शरीराची रोग प्रतिकारक शक्ति वाढते.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या बीट खाण्याच्या इतर फायद्यांविषयी सविस्तर माहिती...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...