आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वांगे अशा पद्धतीने खाल्ल्यास दूर होते रक्ताची कमतरता, वाचा Unusual Uses

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वांग्याचे भरीत तुम्ही अगदी चवीने खात असाल परंतु यामधिल औषधी गुणांची तुम्हाला माहिती आहे का? वांग्यामध्ये खोकला, संक्रमित आजारांना दूर ठेवण्याची क्षमता आहे. भारतातील जवळपास सर्व भागांमध्ये वांग्याची शेती केली जाते. आदिवासी भागांमध्ये विविध आजारांवर उपचार करण्यासाठी वांगे वापरले जाते. वांग्याच्या सेवनाने शरीरातील रक्ताची कमतरता, अपचन, डायबिटीज इत्यादी समस्या दूर होतात. येथे जाणून घ्या, वांग्याचे काही खास उपाय आणि फायदे...
 
1.आदिवासी चुलीवर भाजलेल्या वांग्यामध्ये थोडीशी साखर टाकून सकाळी रिकाम्यापोटी खाण्याचा सल्ला देतात. यांच्यानुसार, अशा पद्धतीने वांगे खाल्ल्यास शरीरातील रक्ताची कमतरता दूर केली जाऊ शकते.
 
2.पाताळकोट येथील आदिवासी वांगे चुलीवर भाजून त्यावर चवीनुसार मीठ टाकतात. यांच्या माहितीनुसार अशा पद्धतीने वांगे खाल्ल्यास खोकला बरा होण्यास मदत होते आणि कफ बाहेर पडतो.
 
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, वांग्याचे काही खास उपाय आणि फायदे...
 
बातम्या आणखी आहेत...