आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दह्या-दूधासोबत जलेबी खाल्ल्याने होतात मोठे फायदे, या पध्दती अवश्य ट्राय करा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताच्या विविध राज्यांमध्ये एक विशेष संस्कृती पाहायला मिळते. यामध्ये खाण्यापिण्याचे पदार्थही बदलत जातात. आज आम्ही तुम्हाला नॉर्थ इंडियाची शान असलेल्या जलेबीविषयी काही माहिती सांगणार आहोत. जलेबीही आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते. जलेबी तयार करण्यासाठी खुप मेहनत करावी लागते. नॉर्थ इंडियामध्ये लोक नाष्ट्यामध्ये जलेबी खातात. दही किंवा दूध आणि जलेबी असा त्यांचा आहार असतो. आज आम्ही तुम्हाला दही आणि जलेबी खाण्याच्या काही खास फायद्यांविषयी सांगत आहोत. यासोबतच जलेबी कशी फायदेशीर ठरते हेसुध्दा सांगणार आहोत.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या विविध आजारांमध्ये कशी फायदेशीर ठरते जलेबी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...