आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमीनीवर बसुन जेवण करण्याचे 6 फायदे, हृदय आणि पोटाचे आजार राहतील दूर...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक्सरसाइज आणि योग नेहमी जमीनीवर बसूनच केले जाते. बॉ़डी रिलॅक्स व्हावी हे यामागिल कारण असते. परंतु तुम्हाला माहीती आहे का, की गावातील लोक एक्सरसाइज न करता येवढे हेल्दी कसे असतात. कारण ते शहरातील लोकांप्रमाणे खुर्ची-टेबलवर बसुन जेवण करत नाही. जमीनीवर आरामात बसुन आणि योग्य प्रमाणात जेवण करुन तंदुरुस्त राहतात. येवढेच नाही तर या पोजिशनमध्ये बसुन खाल्ल्याने हृदय, मेंदु, हाडे आणि मसल्स संबंधीत अनेक समस्या दूर राहतात. चला तर मग जाणुन घेऊया जमीनीवर बसुन जेवण करण्याचे फायदे...
 
1. ओव्हर ईटिंगपासुन दूर राहता येते
मांडी घालून जेवण केल्याने ओव्हर ईटिंग टाळता येते. यामुळे लठ्ठपणा आपोआप टाळला जातो. खाली बसुन जेवण केल्याने जेवणावर जास्त लक्ष असते. मेंदू शांत राहतो. मेंदूला लवकर कळते की, आपले पोट भरले.

पुढील स्लाईडवर वाचा...खाली बसुन जेवण करण्याचे आरोग्यवर्धक फायदे...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).
बातम्या आणखी आहेत...