आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे हरड, नियमित सेवनाने आजारांपासून राहाल दूर...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुर्वेदात अनेक औषधी वनस्पतींच्या फायद्यांविषयी सांगितले आहे. यामध्ये प्राचीन काळापासून सुरु असलेल्या आयुर्वेद पध्दती आणि यासंबंधीत औषधी वनस्पतींविषयी सांगितले आहे. यामध्ये हरड हेसुध्दा आहे. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. या फळामध्ये व्हिटॅमिन सी आणि भरपूर खनिज असतात. याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. आज आपण हरडचे आरोग्य फायदे जाणुन घेऊया...

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या हरड खाण्याच्या मोठ्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...