आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेंगदाण्यासोबत खावा गुळ, बॉडीच्या प्रत्येक भागाला होईल फायदा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फक्त शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. परंतु गुळासोबत शेंगदाणे खाल्ल्याने जास्त आरोग्य फायदे मिळतात. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद, जयपुरचे डॉ. एम. एल. जायसवाल शेंगदाण्यासोबत गुळ खाण्याच्या फायद्यांविषयी सांगत आहेत. एम. एल. जायसवाल हिवाळ्यात शेंगदाणे आणि गुळाची चिक्की खाण्याचा सल्ला देतात. यामुळे बॉडी उष्ण राहते. महिलांनी कोणत्या कंडिशन्समध्ये खावेत गुळ आणि शेंगदाणे?


प्रेग्नेंसीच्या काळात शेंगदाणे आणि गुळ खाल्ल्याने ब्लड सर्कुलेशन प्रॉपर होते. यामुळे यूटरसचे फंक्शन्स प्रॉपर होतात. हे बाळाची ग्रोथ प्रॉपर होण्यासाठी मदत करतात. पीरियड्सच्या काळात हे खाल्ल्याने कंबरदुखीसारख्या समस्या दूर होतात.


पुढील 5 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या शेंगदाण्यासोबत गुळ खाण्याच्या फायद्यांविषयी...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...