आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवसाच्या सुरुवातीला प्यावे हे शेक, दिवसभर राहाल एनर्जेटिक...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आहाराच्या दृष्टीने नाचणी एक अत्यंत महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे. सध्या प्रचलित असणारी महत्त्वाची तृणधान्ये म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी, भात, मका सर्वसामान्य माणसाच्या आहारात वापरली जातात. नाचणी हे प्रामुख्याने डोंगराळ प्रदेशात राहणार्‍या गरीब आदिवासी लोकांचे प्रमुख अन्न आहे. परंतु हे आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर ठरु शकते. 
 
नाचणी धान्यामध्ये चांगल्या प्रतीचे पोषक तंतुमय भाग असतात. यामुळे बद्धकोष्ठता होत नाही. त्याचप्रमाणे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होऊन पचनक्रियेवेळी ग्लुकोज शर्करा हळू हळू रक्त प्रवाहात मिसळली जाते. नियमित नाचणी सेवन करणार्‍या लोकामध्ये हृदयरोग, आतड्यावरील व्रण आणि मधुमेहाचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले आहे.
आज आम्ही तुम्हाला नाचणीचे शेक पिण्याच्या फायद्यांविषयी सांगणार आहोत. हे शेक नियमित प्यायल्याने अनेक आरोग्य फायदे होऊ शकतात. 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या नाचणीचे शेक बनवण्याची पध्दती, हे शेक पिण्याचे फायदे आणि याविषयी सविस्तर माहिती...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 
बातम्या आणखी आहेत...