आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जमीनीवर झोपण्याचे मोठे फायदे, गादीवर झोपणे कराल बंद...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शास्त्रांमध्ये जमीनीवर झोपणे आरोग्यासाठी आदर्श मानले जाते. हिंदू धार्मिक विधानांमध्ये जमीनीवर चटाई किंवा पातळ चादर टाकून झोपणे आवश्यक मानले आहे. परंतू आरामदायी गादी सोडून आपल्याला एक दिवसही जमीनीवर झोपायला आवडत नाही. परंतू जमीनीवर झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर असते असे मेडिकल वर्ल्डमध्ये सांगण्यात आले आहे. 

 

1. अनेक संशोधनांमध्ये जमीनीवर झोपण्याच्या फायद्यांविषयी सांगण्यात आले आहे. यामुळे तणाव दूर होतो. असे केल्याने मानसिक रोग कमी होतात. यामुळे आजपासूनच जमीनीवर झोपणे सुरु करा.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या जमीनीवर झोपण्याच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)


 

बातम्या आणखी आहेत...