आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरोदर महिलांसाठी उपयुक्त आहे ही गोष्ट, अवश्य ट्राय करा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळस ही औषधीय गुणांमुळे ओळखली जाते. सर्दी-पडस्यापासून कँसर सारख्या मोठ्या आजाराला मुळापासून नष्ट करण्याची क्षमचा तुळशीमध्ये असते. विशेष म्हणजे गरोदर महिलांठी तुळस हे एक वरदानापेक्षा कमी नसते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा कुणाला दुष्परिणाम होत नाही. तुळशीच्या पानांमध्ये हीलिंग क्वालिटी असते. या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल आणि अँटी-फंगल गुण असतात. गरोदरपणात याचे नियमित सेवन केल्यास इन्फेक्शनचा धोका खुप कमी असतो. यासोबतच महिलांची इम्यूनिटी सिस्टम मजबूत होते. यामुळे गरोदर महिलांनी तुळशीचे सेवन अवश्य करावे.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या गरोदर महिलांसाठी का फायदेशीर असते तुळस...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...