आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 उपाय : दोडका ठरतो या आजारांवर रामबाण औषध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोडका ही एक भाजी असून संपूर्ण भारतामध्ये याचे पिक घेतले जाते. दोडक्याला लॅटिनमध्यें लफ्फा अ‍ॅक्यू टँगूला, संस्कृतमध्ये कोशातकी, मराठीत दोडका किंवा शिराळे, हिंदींत तुराई, गुजरातीमध्ये तुरिया म्हटले जाते. पाककृतीमध्ये दोडक्याचा भाजी बनवण्यासाठी वापर होतो, तसेच दोडक्यांचा वापर आयुर्वेदामध्येही औषधी वनस्पती म्हणून केला जातो.
 
डॉ दीपक आचार्य (डायरेक्टर-अभुमका हर्बल प्रा. लि. अहमदाबाद) यांनी दोडक्याच्या संदर्भात विशेष माहिती सांगितली आहे. पाताळकोट (मध्यप्रदेश), डाँग (गुजरात) आणि अरावली (राजस्थान) येथील आदिवासी लोकांचे पारंपारिक ज्ञान एकत्र करून आणि आधुनिक विज्ञानाच्या मदतीने यांनी दोडक्याचे काही रामबाण उपाय सांगितले आहेत.
 
1.अर्धा किलो दोडके बारीक कापून दोन लिटर पाण्यामध्ये उकळून घ्या. त्यानंतर पाणी गाळून घ्या आणि त्यामध्ये वांगे शिजवून घ्या. वांगे शिजल्यानंतर तुपामध्ये परतून घ्या आणि गुळासोबत सेवन करा. हा उपाय केल्यास मुळव्याधीचा त्रास कमी होईल.
 
दोडक्याचे इतर खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...