आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुर्यफूलाच्या बिया खाल्ल्याने होतील हे खास आरोग्य फायदे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुर्यफूलाच्या बियाखाल्ल्याने अनेक आरोग्य फायदे होऊ शकता. या बियांमध्ये खुप व्हिटॅमिन आणि अन्य खनिज पदार्थ असतात. जे आपल्या शरीरासाठी खुप आवश्यक असतात. या दिवसात लोक स्वतःला स्वस्थ ठेवण्यासाठी भोपळा, तिळ आणि सुर्यफूलाच्या बियांचे सेवन करत आहेत. हे बीज फक्त स्वादिष्टच नसतात तर पोषक असतात. सुर्यफुलाच्या बिया सर्व फुड स्टोरमध्ये सहज मिळतात. चला तर मग पाहुया सुर्यफूलाच्या बियांचे आरोग्य फायदे कोणते.
हृदय निरोगी ठेवते


सुर्यफूलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन 'सी' असते. हे हृदयाला आजारांपासुन दूर ठेवण्यास मदत करते. यामधील व्हिटॅमिन ई कोलेस्ट्रॉलला धमन्यांमध्ये जमा होऊ देत नाही. यामुळे हार्ट अटॅकची शक्यता कमी असते. मुठभर सुर्यफूलाच्या बिया खाल्ल्याने 90 टक्के व्हिटॅमिन ई मिळते.

 

कॉलेस्ट्रॉल कमी
यामध्ये मोनो आणि पोलीसॅच्युरेटेड फॅटस् असतात. हे एक चांगले फॅट मानले जाते. हे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करते. याव्यतिरिक्त यामध्ये फायबर असते जे कॉलेस्टॉल कमी करण्यात मदत करते.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या सुर्यफुलाच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...