सध्याच्या धावपळीच्या जगात महिलांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. यामधीलच एक ब्रेस्ट कॅन्सर हा आजार आहे. हा आजार जगभरात खूप जलदगतीने वाढत आहे. आज 32 टक्के महिला स्तन कॅन्सरने पिडीत आहेत. बदलती जीवनशैली, उशिरा लग्न होणे आणि जास्त वय झाल्यानंतर मुलांचा जन्म तसेच स्तनपानामध्ये कमतरता या कारणांमुळे महिला ब्रेस्ट कॅन्सरच्या शिकार होत आहेत. आज आम्ही तुम्हाला स्तन कॅन्सरसारख्या घातक आजाराला दूर ठेवण्यासाठी काही खास उपाय सांगत आहोत.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या आजारापासून दूर राहण्यासाठी कोणत्या खास पदार्थांचे सेवन करावे...