आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीमध्ये या आजारांकडे द्या विशेष लक्ष, कानाडोळा केल्यास होईल त्रास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळ्यामध्ये सर्वांनाच आरोग्याशी संबंधित छोट्या-मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र, जर या समस्यांकडे कानाडोळा केला तर त्या घातक आजाराचे रूप घेऊ शकतात. त्यामुळे सावधगिरी बाळगणे खूप गरजेचे आहे.

 

सर्दी
 हिवाळ्यामध्ये सर्दी-खोकला होणे सामान्य समस्या आहे. वातावरणातील बदलामुळे नेहमी आपण संसर्गाचे शिकार होतो. असे झाल्यास नाक वाहणे, कफ तयार होणे, शिंका येणे आणि इतर समस्यांचा सामना करावा लागतो.

 

काय होऊ शकते? : सर्दीकडे कानाडोळा केल्यास तुमच्या छातीमध्ये कफ तयार होतो. एक आठवड्यापेक्षा जास्त काळ सर्दी असल्यास उपचार घेणे आवश्यक ठरते.

 

काय करावे? : सर्दीझाल्यावर घरगुती उपाय करून बरे होण्याचा प्रयत्न करा. जर तीन ते चार दिवस होऊनही फायदा होत नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्या.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, हिवाळ्यात कोणत्या आजारांकडे द्यावे लक्ष...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...