आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झटपट वजन कमी करायचेय, रोज सकाळी करा हा नाष्टा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपले वाढते वजन कमी करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती मेहनत करतो असतो. परंतु आपल्या खाण्यापिण्यावर योग्य लक्ष दिले तर वजन कमी करता येऊ शकते. सकाळचा नाष्टा योग्य प्रकारे केला तर वजन नियंत्रणात राहू शकते. प्रोटीन, कर्बोहायड्रेटयुक्त पदार्थ नाष्टामध्ये घेतले तर वजन नियंत्रणात राहू शकते. शरीराला सर्वात जास्त प्रोटीनची आवश्यकता असते. यामुळे डोळे चांगले राहतात, त्वचा उजळते, नखे आणि केस चमकदार होतात. विशेषज्ञाच्या मते जर प्रोटीनयुक्त नाष्टा केला तर तुम्ही तंदुरुस्त राहता आणि रात्री भुक लागत नाही. वजन कमी करण्यासाठी दूध, फळे आणि अंडी सेवन करणे खुप फायदेशीर असते. हे लो फॅट डायट प्लानच्या तुलनेत खुप फायदेशीर आहे. नाष्ट्यात नेमके काय खावे याविषयी आज आपण जाणुन घेऊया...
 
कोणते पदार्थ खाल्ल्याने झटपट कमी होईल वजन, वाचा पुढील स्लाईडवर....

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...