आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोट्या-छोट्या आजारांवर प्रभावी आहेत हे 4 घरगुती उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेहमी आरोग्याच्या छोट्या-छोट्या तक्रारींना आपण सामोरे जात असतो. याचे उपाय आपल्या घरातच असतात. परंतु याचा उपयोग करा करावा हे आपल्याला माहिती नसते. मग आपण लहान-लहान समस्यांसाठी डॉक्टरांकडे जातो. परंतु काही घरगुती उपाय करुन हे आजार बरे करता येऊ शकतात.
 
अडखळत बोलणे -
अडखळत बोलणे किंवा बोबडेपणा दूर करण्यासाठी १० ग्रॅम साखरेत ५० ग्रॅम मिरेपुड घाला. हे चूर्ण दिवसातून दोन वेळा लोण्यासोबत सेवन करा.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा इतर घरगुती टिप्स...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 
बातम्या आणखी आहेत...