आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे 7 घरगुती उपाय आहेत दमदार, सर्दी होईल चुटकीसरशी दूर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये थोडासा निष्काळजीपणा केला तर सर्दी-खोकला अशा समस्या निर्माण होतात. अशात काही घरगुती उपाय करुन तुम्ही या आजारांपासुन दूर राहू शकता. आज आपण तात्काळ आराम देणा-या काही घरगुती उपायांविषयी जाणुन घेणार आहोत... चला तर मग पाहुया हे उपाय कोणते आहेत...
 
1. विलायची
विलायची बारीक करुन रुमालामध्ये ठेवा आणि त्याचा वास घ्या. असे केल्याने सर्दी खोकल्या पासुन तुम्हाला आराम मिळेल.
2. अदरक
अदर गरम पाण्यात टाका आणि हे पाणी उकळा. पाणी एक तृतीयांश झाल्यावर गॅस बंद करा आणि हे गाळुन घ्या. आता दुधात काकवी (पातळ गुळ) आणि वरील अदरकचे पाणी टाका. हे सकाळ संध्याकाळ प्याल्याने सर्दी, खोकला आणि डोकेदुखी दूर होते.

पुढील स्लाईडवर वाचा... सर्दी खोकल्यापासुन तत्काळ आराम मिळवण्यासाठी काही घरगुती पध्दती...

 
बातम्या आणखी आहेत...