आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Brain Booster : तल्लख बुद्धीसाठी सुरु करा या पदार्थांचे सेवन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरीरात मेंदू हा सर्वात जास्त गुंतागुंतीचा आणि शक्तिशाली अंग असतो, परंतु आपली नेहमी एक तक्रार असते की काही लक्षात राहत नाही. तुम्ही छोट्या- छोट्या गोष्टी विसरून जाता?
 
एखादी महत्वाची गोष्ट तुम्ही विसरलात असे झाले आहे का? काही लोकांना विसरण्याचा आजार असतो. एखादी गोष्ट लक्षात आल्यानंतर आपण एवढी महत्त्वाची गोष्ट कशी विसरलो याचा ते विचार करत बसतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काही छोटे घरगुती उपाय .काही ब्रेन फूडस्. खाल्ल्याने अल्झायमर्ससारखा रोग होत नाही. तसेच मेंदूची शक्‍तीसुध्‍दा वाढते.
 
टोमॅटो-
आंबट-गोड टोमॅटो जेवणाची चव वाढवतो. टोमॅटोमध्ये प्रोटीन, विटामिन, स्निग्ध पदार्थांचे गुण असतात.यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते. टोमॅटोमध्ये लायकोपिन असते. हे शरीराचे फ्री रॅडीकल्सपासून रक्षण करते. हे मेंदूतल्या पेशींचे नुकसान होण्यापासूनदेखील वाचवते.
 
दालचीनी-
अल्झायमरच्या रोग्यांसाठी दालचीनी हे जबरदस्त औषध आहे. दालचीनीच्या नियमित सेवनाने स्मरणशक्ती वाढते आणि डोकं स्वस्थ राहते.
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा बुध्दी तल्लख बनवणारे इतर काही खास उपाय...
 
बातम्या आणखी आहेत...