आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नपुंसकतेवर प्रभावी औषध आहे हे रोप, आदिवासी प्राचीन काळापासून करत आहेत USE

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्कलकरा (अक्कलकरा-काढा)हे एक उपयोगी औषधी रोप आहे. याचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आढळून येतो. प्राचीन काळापासूनच दातांशी संबंधित आजारांवर अक्कलकरा हा प्रभावी उपाय मानला गेला आहे. आदिवासी भागांमध्ये अक्कलकरा शारीरिक शक्ती वाढवणारे आणि नपुंसकता दूर करणारे महत्त्वपूर्ण रोप मानले गेले आहे. अक्कलकराचे वनस्पतिक नाव स्पाईलेन्थस ओलेरेसिया असे आहे. आज आम्ही तुम्हाला अक्कलकराचे काही घरगुती उपाय सांगत आहोत.

 

- अक्कलकराच्या फुलं, मुळांचा काढा शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. आदिवासींच्या माहितीनुसार अक्कलकराचा काढा दररोज ४ ग्रॅम या प्रमाणात रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास नपुंसकतेची समस्या दूर होते.

 

अक्कलकराच्या औषधी गुणांची माहिती डॉ. दीपक आचार्य (डायरेक्टर-अभुमका हर्बल प्रा. लि. अहमदाबाद) देत आहेत. डॉ. आचार्य मागील 15 वर्षांपासून भारतामधील दुर्गम आदिवासी भागांमध्ये फिरून तेथील लोकांचे पारंपारिक ज्ञान एकत्रित करत आहेत.

 

पुढील स्लािडवर क्लिक करुन जाणुन घ्या कमजोरी दूर करण्यासाठी कशा प्रकारे घ्यावा अक्कलकरा आणि इतर समस्यांसाठी कसे आहे उपयोगी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...